उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिलेला शब्द पाळावा नंतर उर्जा खाते सोडावे<br />अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी केली आहे<br />मोठ्या संख्येने सलून दुकानदार व्यावसायिक व्यापारी दुकानदार सहभागी झाले<br />दुकानदार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांचे बेमुदत सुरू असलेलं साखळी आंदोलन पुण्यात वाघोली येथे झाले लॉकडाउन मधील घरांचे व छोटे मोठे व्यावसायिक दुकानदारांचे वीज बिल माफ करावे यासाठीचे आंदोलन लाॅकडाऊन उघडल्या पासून ते आजपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने सुरू आहे<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.